नागपूर :- नंदनवन पोलीसांना जुगार सुरू असले बाबत मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन, पोलीस ठाणे हद्दीत आदर्शनगर, आदीवासी ले-आउट, दिघोरी उड्डानपुला जवळ, सार्वजनीक ठिकाणी रेड कारवाई केली असता, त्याठिकाणी ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हार-जितचा जुगार खेळणारे ईसम १) फैजान अब्दुल जमील, वय २५ वर्षे रा. ताजबाग, नागपूर २) तीकील रजा अब्दुल वकील, वय २४ वर्षे रा. औलीया नगर, नागपूर ३) मो. शफीक मो. रशीद शेख, वय २२ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर ४) जमील कुरेशी नन्हे कुरेशी, वय २१ वर्षे, रा. बड़ा ताजबाग, नागपूर ५) श्शेख साजीद शेख शमीम वय २६ वर्षे रा. बड़ा ताजबाग, नागपूर ६) ईमरान अब्दुल गनी कुरेशी, वय ३२ वर्षे रा. बड़ा ताजबाग, नागपूर ७) फरदीन खान ईस्माईल खान, वय २३ वर्षे, रा. बड़ा ताजबाग, नागपूर ८) मोहीन खान हफीज खान, वय २४ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर ९) शेख सोहेल शेखा शवाय, वय २३ वर्षे, रा. बड़ा ताजबाग, नागपूर १०) ईरफान खान मनवर खान, वय ३० वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर ११) शेख समीर शेख हनीफ, वय २९ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर १२) शेख राशीद शेख अंसार, वय २१ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर १३) शाहीद अकबर खान, वय २७ वर्षे, रा. गुलशन नगर, नागपूर १४) मो. फरान मो. रफीक, वय ३२ वर्षे, रा. वडा ताजबाग, नागपूर १५) मो. रियाज मो. रफीक, वय २२ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर १६) शेख सलमान शेख हनीफ, तय २६ वर्षे, रा. बड़ा ताजबाग, नागपूर १७) शेख रिजवान शेख नाजीम, वय २८ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर १८) मो. ईरशाद अब्दुल अहमद, वय ३२ वर्षे, रा. बड़ा ताजबाग, नागपूर १९) शेख सोहेल शेख शब्बीर, वय २४ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर हे २०) मिर्जा आवेश वेग अंसार वेग, वय १९ वर्षे, रा. बेसा पावर हाऊस जवळ, नागपूर २१) नईमुशीन ईकबरामुद्यीन मुल्ला, वय ३४ वर्षे, रा. बडा ताजबाग, नागपूर हे सर्व जुगार खेळतांना समक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन रोख ११,७००/- रू., दरी व ५२ ताश पत्ते असा एकुण ११,७००/-रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द पोलीस ठाणे नंदनवन येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड, अपर पो. आयुक्त (दक्षिण विभाग) नागपूर शहर, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि. क. ४), सहा, पोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, विनायक कोळी व त्यांचे तपास पथकाने केली.