माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर :- विज्ञान शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे युगपुरुष व “मिसाईल मॅन” भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त तैलचित्रास आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात माल्यार्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी अति. आयुक्त आँचल गोयल, उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Wed Oct 16 , 2024
नवी दिल्ली :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com