मनपातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना बुधवारी (ता:25) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात स्थित पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, अशोक घरोटे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी बांधवांची एकजुट दिसेल - हेमंत पाटील

Thu Sep 26 , 2024
– मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचा पाठिंबा पुणे :- आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केला आहे.पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com