केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात आगमन

नागपूर :- केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या के.ई ३६० या विशेष विमानाने दुपारी २.२० वाजता आगमन झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे, परीणय फुके, सागर मेघे ,माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी शाह यांचे स्वागत केले. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपिन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या राष्ट्रीय स्तरावरील पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे - महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Tue Sep 24 , 2024
नवी दिल्ली :- शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यक्रम-२०३० संदर्भात केंद्र शासनाच्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची बांधिलकी आणि योगदान महत्वाचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठीचा एकात्मिक दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे. शाश्वत विकास उद्दिष्टपूर्ती बरोबरच भारताला समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे ठरत आहे, असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, भारत विभागाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com