नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमांवर कारवाई करून २२,७७०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण १२ ईसमांवर कारवाई करून १,१०,११५/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,५५८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ५,२४,९००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पावसात स्वच्छता दौडचा उत्साह द्विगुणित

Mon Sep 23 , 2024
– मनपाच्या “स्वच्छता दौड” ला उत्स्फूर्त प्रतिसाद – नागपूरकरांनी केला ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ तेचा जागर नागपूर :- देशातील इतर शहरांपेक्षा स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ शहर म्हणून नावारूपाने यावे याकरिता संपूर्ण नागपूरकरांनी रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ तेचा जागर केला, रविवारी पहाटे बरसलेल्या पावसाने “स्वच्छता दौडचा” उत्साह द्विगुणित केला. यावेळी स्वच्छता दौड मध्ये सहभाग नोंदवीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com