केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबाग राजाचे दर्शन

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी लालबाग राजा गणेशोत्सव ट्रस्ट यांचेवतीने श्रीगणेश प्रतिमा, पुष्पगुच्छ, श्रीफळ तसेच शाल देऊन शहा यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतले दर्शन  

Tue Sep 10 , 2024
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, येथील “काश्मीर ते कन्याकुमारी” या संकल्पनेवर आधारित स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार आशीष शेलार यांनी मंडळाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री शाह यांना स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com