जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन

मुंबई :-जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जुहू मुंबई येथील इस्कॉनच्या राधा रासबिहारी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व आरती केली.

यावेळी त्यांनी उपस्थित साधू समुदायाशी संवाद साधला. जुहू इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, विभागीय सचिव देवकीनंदन दास, भक्ती वेदांत संस्थेचे संचालक रसराज दास व उपाध्यक्ष मुकुंद माधव दास हे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिशा सालीयानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंनी पळ काढण्यापेक्षा पुराव्यांसकट उत्तर द्यावे

Mon Aug 26 , 2024
– भाजपा आ. नितेश राणे यांचे आ. आदित्य ठाकरे यांना आव्हान मुंबई :- दिशा सालीयानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी गेले असता आदित्य ठाकरे यांनी तेथून पळ न काढता उत्तर द्यायला हवे होते. तुमचे चारित्र्य स्वच्छ असते तर छातीठोकपणे उत्तर द्यायला हवे होते मात्र तुम्ही तसे न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com