शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिम्मित अभिवादन

भंडारा :- मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कार्यालयात गटनिदेशक व्हि.एम.कावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्राचार्य व्ही.एम.लाकडे,सहायक आयुक्त, सुधाकर झळके,उपप्राचार्य जे.व्हि.निंबार्ते, यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित

Thu Jan 4 , 2024
भंडारा :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता शासनाच्यातवीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 पर्यत पाठविता येणार आहेत. तसेच 1 जानेवारी,2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com