कामगार नगरात सुकन्या समृद्धि योजना शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-पोस्ट मास्टर जनरल नागपुर ऑफिस तर्फे सुकन्या समृद्धि योजना आणि अटल पेंशन योजनाचे शिबिर कामगार नगर कामठी येथे आज मंगळवारी आयोजित करण्यात आले कामठी हेड पोस्ट ऑफिस चे मुख्य पोस्ट मास्टर गजानन डी खडगी यांनी उपस्थित नागरिकांना सुकन्या समृद्धि योजना, अटल पेंशन योजना तसेच पोस्ट ऑफिस च्या इतर योजना बाबत माहिती दिली.केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती माजी नगरसेवक लालसिंग यादव यांनी दिली.

यावेळी भाजप पदाधिकारी उज्वल रायबोले,अक्षय यादव, डाकसहायक श्रीकृष्ण डाखोरे, डाकसहायक कोमल प्रसाद मडावी,डाक सहायक एस बी सि ओ महेंद्र भेंडे, डाकसहायक अमोल दराडे पोस्टमेन हरेश्वर नवले उपस्थित होते

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सपना मडामे,प्रशांत गजभिये, अनिल कावळे, नागसेन रोडगे, प्रकाश मेंढे, राकेश गौरखेडे, मनीष बांबोर्डे, मयूर सहारे, पिंटू चौधरी, बाल्या वासनिक, उमराव बिसने आदिनी सहकार्य केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेश लेआउट रामगड येथे 23 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार, आरोपी तरुणास अटक..

Wed Mar 22 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नवीन कामठी पोलिसांची कारवाई  कामठी ता प्र :- कामठी नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश लेआउट रामगड घोरपड रोड येथे 23 वर्षीय विवाहित महिलेवर आरोपीने दिनांक 21 मार्च ला दुपारी साडेचार वाजता सुमारास घरी कोणी नसल्याचे संधी साधून जबराणीने जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला विवाहित महिलेच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी तरुणास अटक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights