नागपूर : तिकीट दरात कुठलिही दरवाढ नाही, डिझेल बसेस कमी करून पर्यावरणपूरक ईलेक्ट्रिक बसेसचा अंतर्भाव असलेला परिवहन विभागाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांना सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२२-२३ चा सुधारित व २०२३-२४ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मनपा […]