नागपूर :- शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक : Update 34,360 बॅलेट पैकी पहिल्या 28 हजार बॅलेटची मोजणी पूर्ण. उर्वरित मोजणी सुरू. थोडयाच वेळात अनिश्चित स्वरूपाच्या (डाऊटफूल ) मतपत्रिकांची तपासणी सुरू होईल. त्यानंतर वैध मते व त्यानंतर कोटा ठरणार आहे.
नागपूर शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक : Update 34,360 बॅलेट पैकी पहिल्या 28 हजार बॅलेटची मोजणी पूर्ण.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com