नागपूर :– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली. यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com