अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुका काँग्रेस व शहर कॉंग्रेस च्यावतीने भारत जोडो पदयात्रेकरीता तालुका अध्यक्ष राधेलाल ब्रिजलाल पटले याच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून रवाना करण्यात आली.
कांग्रेस पार्टी वतीने भारत जोड़ो यात्रा ‘ 7 सितंबर , 2022 को कन्याकुमारी वरुन सुरवात करून 3,570 किमी लांब, 150 दिवसीय ‘ नॉन – स्टॉप ‘ पदयात्रा होणार जे देशातील 12 राज्य आणी दोन केंद्र शासित प्रदेश ला कवर करणार त्यामध्ये राहुल गांधी दिवसा लोकांना भेटणार आणी अस्थाई निवासी रहाणार . कन्याकुमारी पासुन सुरुवात होवुन श्रीनगर मध्ये शेवट होणार.यात्रात पैदल चलकर ही संपन्न होईल यात्री २३ किमी चालतील सितंबर पर्यंत यात्रा ने 300 किलोमीटर पेक्षा जास्तअतर कापले आहे.कांग्रेस की ‘ भारत जोड़ो यात्रेत सहभागी होण्याकरिता तिरोडा कॉंग्रेस वतिने कार्यकर्ता रवाना झाले.
त्यामधये प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीनारायण दुबे प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पवन मोरे शहर कांग्रेस अध्यक्ष ओम पटले डाॅ. निम्रोद पटले युवा काँग्रेस अध्यक्ष विजय खोब्रागडे, शिक्षक सेल अध्यक्ष भुमेश्वर पारधी, रमेश पटले, तालुका समन्वयक सलाम भाई शेख, संजय जांभुळकर, हितेन्द्र जांभुळकर, हितेश वालदेे, प्रदिप उकेे, दामु येरपुडे, जितेंद्र बन्सोड, जनकलाल लिल्हारे, सैय्यद साबिर अल्ली, विरचद नागपूरे, दिलीप ढालेे,धिरज बरियेकर,कमलेश मलेवार, संजय खीयानी, प्रविण शेन्डेे, शिव पाटील, जे. पी. पटलेे, अनील सीगनजुडेे, प्रल्हाद दखने, खुशाल कोसरकर, मानीक झडाट, गिरीधर बिसेन, अजय वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.