नागपुर – नागपुर जिल्हा सिकई मार्शल आर्ट संघटनेच्या खेळाडूनी 28 व 29 नवंबर रोजी आयोजित केलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पधेत यश संपादित केले असून राष्ट्रीय लेवल साठी निवड करण्यात आली आहे 11 वर्षा खालील संचित अग्रवाल सुवर्ण पदक , आंनद अमलानी सुवर्ण पदक , दक्ष अग्रवाल सुवर्ण पदक , धैर्या जैन रोम्य व कास्य पदक व शाश्वत उदापुरे यानी सुवर्ण पदक प्राप्त केले
तसेच 14 वर्षा खालील देव चौहान सुवर्ण पदक ,देवकांत रथ सुवर्ण पदक ,राधिका अग्रवाल रोम्य पदक , व अथर्व बुरडे यानी कास्य पदक मिळविले .
18 वर्षा खालील श्रेयष दलाल यानी सुवर्ण पदक घेतले , डिम्पल मुकेश ठाकरे है दोन खेळाडू शालेय स्तरावर पन 5 वेळा राष्ट्रीय खेळाडू राहले आहे
तसेच 18 वर्षा वरील कार्तिक मानेकर यांनी सुद्धया सुवर्ण पदक प्राप्त केले.
या सर्वाना सिकई एसोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मज़हर खान सर् मुकेश ठाकरे सर् यांच्या हस्ते पदक देऊन गौरवन्यात आले या खेळाडूचे प्रशिक्षक नितेश अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी 14 व 18 वर्षों खालील मुले देव चौहान ,देवकांत रथ व श्रेयष दलाल यांची होणाऱ्या 26 ते 29 दिसंबर राष्ट्रीय स्पर्धेत गोवा साठी निवड झाली आहे मुलांनी आपले श्रेय त्याचे प्रशिक्षक नितेश कांबळे , मनीष सूर्यवंशी व कार्तिक मानेकर सह पालकाना दिले.
स्टेट लेवल सिकाई मार्शल आर्ट स्पधेत नागपुरचे यश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com