नागपूर :- विदर्भात वन्यजीवांसाठी प्रमुख समजल्या जाणाऱ्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला सध्या कमी पिंजऱ्यांची समस्या भेडसावत आहे. वाघांची संख्या पंधरा अन पिंजरे मात्र दहा आहेत. १३ जणांचा बळी घेणाऱ्या सी-1 नावाच्या वाघाला येथे आणण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नरभक्षी वाघाला ठेवण्यासाठी प्रशासनाकडे पिंजरे नव्हते. शेवटी या वाघाला अस्वलाच्या रिकाम्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला वाघ पंधरा पिंजरे दहा !
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com