नावाने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर उत्तम नाव घेऊन निवडणूक जिकल्या असत्या – सुधीर मुनगंटीवार

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया :- शिंदे गट व ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाकडे काही पर्याय दिले त्याच प्रमाणे त्या त्या पक्षाला निवडणूक आयोगाला त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळाले व त्यांच्या पक्षाचे नाव प्राप्त झाले, शेवटी पक्षाचे नाव किंवा चिन्ह जे त्या पक्षाचा झेंडा हाती घेतात त्या जनतेसाठी काय काम करता ते महत्वाचे असते.

नावानी निवडणूक जिंकता आल्या असत्या तर या देशामध्ये उत्तमातलं उत्तम नाव शोधून निवडणुका जिंकल्या असत्या जनतेची आपल्या कामातून मन जिंकावी लागतात आणि आता या मध्ये जे यशस्वी होतील. ते जनतेचा आशीर्वाद प्राप्त करतील. सुधीर मुनगंटीवार हे गोंदिया भाजपा मेळाव्यात आले असता या वेळेस माध्यमाशी बोलताना म्हणाले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धानाला हजार रुपये बोनस देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे धरणे आंदोलन

Wed Oct 12 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी हजार रुपये भाव न मिळाल्यास गावो गावी आंदोलन करणार . रात्री उशिरा पर्यंत आंदोलन सुरु असून पालक मंत्री यांना  दिले निवेदन. गोंदिया :- संपूर्ण विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते त्या करिता धानाला एक हजार रुपये बोनस देण्यात यावा या मागनीला घेऊन राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात आले.  यावेळी आमदार मनोहर चन्द्रिकापुरे व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!