चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मुंबई :- मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.

ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींविषय अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोंदिया-३५-वर्षीय महिलेवर अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना घेतली भेट.

Wed Sep 21 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी पीडित महिलेला लाभ मिळावे याचा प्रयत्न करणार गोंदिया :- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गोंदियाच्या दव्हऱ्यावर आले असता, त्यांनी गोंदिया येथील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला होता. त्या प्रकरणातील पहिला आरोपी अद्याप अटक झालेली नाही त्या आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी गोंदिया चे पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली तसेच पीडित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!