Fri Nov 19 , 2021
नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा वैद्यकीय क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार सन्मान सोहळा आज शनिवारी दि 20 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके, राज्यसभा खासदार डॉ विकासजी […]