चंद्रपूर महानगरपालिकेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

चंद्रपूर ३१ मे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज ३१ मे २०२२ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत उत्साहाने साजरी करण्यात आली. महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे व मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपा कार्यालयातील वैष्णवी रीठे, भूषण ठाकरे,विकास दानव, माधवी दाणी,गुरुदास नवले,अनिल बनकर, संजय बेले, प्रदीप मडावी, विजय भुरकुंडे,संजय चौधरी, डांगे यांनीही प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा

Tue May 31 , 2022
राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी साधला संवाद पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे मुंबई दि ३१ –  योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!