३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ३० डिसेंबर)  रोजी प्लास्टिक पतंगच्या विरोधात कारवाई केली. उपद्रव शोध पथकाने १० झोन मध्ये ४८ दुकानांची तपासणी केली.

            याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

'दिलखुलास' कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत  

Fri Dec 31 , 2021
  मुंबई  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवर शुक्रवार दि. ३१ डिसेंबर २०२१. शनिवार दि. १ जानेवारी २०२२ आणि सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक दीपक वेलणकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com