रनाळ्यात दिवसाढवळ्या 23 हजाराची घरफोडी

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील पंकज मंगल कार्यालयाच्या बाजुला बजरंग नगर रणाळा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या एकूण 23 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजेदरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी रूपाली वासनिक ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी,आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Wed Sep 27 , 2023
मुंबई :- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com