लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजलेपासून सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार – २२.१२ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

रावेर – १९.०३ टक्के

जालना – २१.३५ टक्के

औरंगाबाद – १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे – १६.१६ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड – १६.६२ टक्के

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोमीनपुरा के सैफी नगर में जाँच परामर्श जागरूकता सफल

Mon May 13 , 2024
– मीरहा डेंटल केयर मल्टीस्पेशलिटी ओरल केयर एवं इम्प्लांट सेंटर डॉ. आसिया ज़ाहिद अंसारी के तरफ से मुफ़्त डेंटल कैंप जांच परामर्श जागरूकता  नागपूर :- डॉ.आसिया जाहिद अन्सारी के दंत चिकित्सालय खुले होने के उपलक्ष में हाजी वकील ॲन्ड सन्स के तरफ से मोफत दंत चिकित्सा शिबिर मोमीनपुरा, सैफी नगर में 12 मई कों रखा गया था । जिसमे गरीब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com