शालेय वाहनाच्या धडकेने तरुण अपघाती गंभीर जख्मि

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या स्कुल व्हॅन क्र एम एच 40 सी क्यू 1395 च्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत रमानगर चा तरुण गंभीर अपघाती जख्मि झाल्याची घटना नुकतेच दुपारी 2 दरम्यान घडली असून यातील जख्मिचे नाव अश्विन बांबोर्डे वय 27 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.यासंदर्भात जख्मि फिर्यादी अश्विन बांबोर्डे ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्कुल व्हॅन चालक राहुल सोनी वय 27 वर्षे रा रमानगर कामठी विरुद्ध भादवी कलम 279,338 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Thu May 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत आर. एच. ११ बुदेल महींद्रा मिहान खापरी नागपुर येथे राहणारे देवेंद्र प्रतापसिंग रॉय वय ६४ वर्ष, हे दि. १२.०५.२०२४ रोजी बेंगलोर येथे जाण्याची तयारी करीत असता, त्यांना अलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने बांगडया, हार, अंगठी असा एकुण किंमती ३.२१,५००/रू या मुद्दे‌माल दिसुन आला नाही, दिनांक ०१,०५,२०२४ चे १०.०० वा. ते दि. ०३.०५.२०२४ चे २२.२० वा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com