रामगढ येथे महिला आरोग्य समितिची बैठक 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी – प्रभाग 15 रामगढ कामठी येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 65 मधे महिला आरोग्य समितिची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली, संबोधि महिला आरोग्य समितिच्या अध्यक्ष निर्मला भारत,माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी महिला आरोग्य व घेण्यात येणारी काळजी या बाबत मार्गदर्शन केले या वेळी आशा पर्यवेक्षिका रश्मि धसकर, आशा वर्कर सपना भिमटे,अंगणवाडी सेविका तारा जगणे,मदतनिस संजू रामटेके, नालंदा रावत, ए एन एम ज्योति धनगर प्रामुख्याने उपस्थित होते

महिला आरोग्य सभेच्या बैठकीला गंगा नागदेवे, किरण दमाहे, मनिषा नागपुरे, अश्विनी चवरे, संगीता सहारे, अर्चना पेंडे, अश्विनी भिमटे, सुनिता अटराये, प्रभा गराटे यांनी सहकार्य केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रथम विदर्भ केसरी ने सम्माणीत पावनगावच्या आकांक्षा चौधरीचा सत्कार..

Wed Mar 1 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 1 :- विदर्भ महिला केसरी स्पर्धेत प्रथम विदर्भ केसरी महिला पहिलवाणाचा बहुमान नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील पावंनगाव रहिवासी आकांक्षा अनिल चौधरी चा पावनगाव ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. वर्धा खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत‎ वर्धा जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील‎ शेंदूरजना घाट येथील वीर बाजीप्रभू‎ बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, अमरावती‎ जिल्हा कुस्तीगीर संघ च्या वतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com