अरोली :- तारसा – बाबदेव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथील सामुदायिक भवन मध्ये उद्या दिनांक 20 जानेवारी सोमवारला महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. या मेळाव्याला धामणगाव ,अंजनगाव, ईसापुर कुंभारी ,नवेगाव, कोराड ,लापका येथील सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्या भारती देवेंद्र गोडबोले यांनी केले आहे.
धामणगाव येथे आज महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com