नागपूर : नागपूर विभागामध्ये शिक्षक मतदारसंघ आचारसंहिता लागू असल्याने सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी आयोजित महिला लोकशाही दिन स्थगित करण्यात आला आहे असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव अपर्णा कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे