काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गलिच्छ शिवीगाळ केली, तेव्हा आपण का गप्प होता ? 

– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र

मुंबई :- राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांना धारेवर धरले. या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राहुल गांधी यांच्यावरील टीकेला आक्षेप घेतला होता. खर्गे यांच्या पत्राला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. या पत्राद्वारे नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेसला काही परखड सवाल केले आहेत. नड्डा यांचे संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरुपात जोडत आहोत.

BJP National president J.P. Nadda letter

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IPS postings…

Thu Sep 19 , 2024
As written in my previous blog, there are few posts of DCP’s and one post of Additional CP getting vacant, it will be filled after Ganapati Bappa leaves us on the 17th. There is tremendous competition now to who will be occupying which zone. Already 3 names that I made here in my blog are Dr. Sudhakar Pathare who is […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com