बुधवारी ४८ पतंग दुकानांची तपासणी

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.२२) प्लास्टिक पतंग विरोधात शहरातील ४८ पतंग दुकानाची तपासणी केली. याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने शहरातील ३२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गणित दिनानिमित्त ५ हजार विद्यार्थ्यांनी केले सामुहिक पाढे वाचन

Thu Dec 23 , 2021
गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली : देशात पहिल्यांदाच सामुहिक पाढे वाचन कार्यक्रम नागपूर : थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना नागपुरातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर शहरातील चिटणीस पार्क येथे एकाचवेळी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी ‘बे एके बे’चे सामुहिक पाढे वाचन करीत देशभक्तीच्या संदेशासह गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना वंदन केले. विशेष म्हणजे, नागपूर शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरलेला असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!