जशास तसेच उत्तर देऊ भाजपा ला, शिवसेनेचे आंदोलन

नागपुर :- वसंतराव देशपांडे सभागृह मध्ये पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जे आरोप उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांचा वर लावले ते योग्यच होते, खरी गोष्ट ही झोमते, तीच बाब भाजपा ला झोमली, नागपुर ला कलंक आहे हे सत्य आहे, पण भाजपा ने शिवसेनेचे बैनर फाडले, उध्दव ठाकरे यांचा विरोधात आंदोलन केले आंदोलन करने हे लोकशाही चे प्रतिक आहे त्याला आमचा विरोध नाही पण ज्या खालच्या भाषेत पक्ष प्रमुख यांचा वर टिका केली ते शिवसैनिक खपवुन घेणार नाही, हा इशारा देण्याकरिता आज दि. १२/७/२०२३ला दुपारी, 3:00 वाजता व्हेरायटी चौक येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा तर्फ भाजपा चा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले, या आंदोलनातुन भाजपाला चेतावनी देण्यात आली, या पुढे मुर्खपणा खपवुन घेणार नाही जस्यास तसे उत्तर देऊ, मर्दानगी कोणी शिवसैनिकांना शिकऊ नये, शिवसैनिक हा कधी पण तैयार असतो, मदती साठी लढण्यासाठी आणि बावनकुळे नी जरा जपुन बोलाव, जोडे हे तुमच्या वर ही उठु शकते, आंदोलन मध्ये माजी खासदार प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, राजु हरणे, देवेन्द्र गोडबोले, शहर प्रमुख नितिन तिवारी, दिपक कापसे, पुर्व विर्दभ संघटक प्रमुख सुरेश साखरे, सह संघटक प्रमुख सतिश हरडे, महिला पुर्व विर्दभ प्रमुख,युवासेने चे हर्षल काकडे , बोडखे , महिला जिल्हा संघटक सुरेखा खोब्रागडे, सुशिला नायक, विशाल बरबटे, राधेशाम हटवार, शहर प्रमुख, युवा जिल्हा अधिकारी शरद सरोदे, शशिधर तिवारी,प्रितम कापसे, लोकेश बावणकर,अजय दलाल,मंगला गवरे, माधुरी पालीवाल, मुन्ना तिवारी, किशोर ठाकरे, हरिभाऊ बनाईत, राजेश कनोजीया, सुनिल बैनर्जी, महेन्द्र कठाने, राजु तुमसरे, हिम्मत नखाते, रवि जोडांगडे,उमेश निकम, विक्रम राठोड, शंकर बेलखोडे, सुखदेव ढोके, मनोज शाहु, निखिल जाजुलवार, बापु भुते, राजाभाऊ रामदवार, वसंता डोंगरे, किशोर पराते,राजु दळवी, शेखर खरवडे,संदिप रियाल पटेल,निशा मुंडे,अश्विनी पिंपळकर,अपुर्वा पिट्टलवार, शेखर खरवडे, अन्य निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावनेर येथे लोककला सेवा मंडळ (ऑल इंडिया) ची बैठक संपन्न

Thu Jul 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   सावनेर :- दिनांक १२/७/२०२३ ला मंडळ ऑल इंडियाच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा गुडधे यांच्या सावनेर येथे शाही मंदिर जवळ निवासस्थानी बैठक संपन्न झाली. या बैठकीला लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले प्रामुख्याने उपस्थित होते. सोबत राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता बोपचे, महाराष्ट्राचे अध्यक्ष  बाबाराव दुपारे, राष्ट्रीय सदस्य निशा खडसे, चित्रा गुडधे, प्रेमीला वाकोडे, मुसळे, अरुणा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com