नागपूर:- दि. 15/06/2023 रोजी परांजपे मुख्य अभियंता डेकाटे कार्यकारी अभियंता, व संबंधीत अधिकारी, माझी नगरसेवक व कार्यकत्यांचया उपस्थीतीत सतरंजीपूरा कार्यालय येथे बैठक होऊन सगळ्याच कार्यकत्यांनी विदयुत विभागचा लापरवाई वर प्रश्न उपस्थीत केला. वाठोडा झोन अंतर्गत सर्व भागाची लाईन वारंवार जाने सबस्टेशनचे अधिकारी नागरीकांना दाद न देणे फोन उचलून बाजूला ठेवणे, फोन न उचलने अशा लापरवाही कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाई चे निर्देष दिले. तक्रार अटेंड करण्याकरिता टाळाटाळ करणे तासा नू तास लाईट बंद राहने विदयुत समस्याबाबात सर्वांना घोर लापर्वाई विभाग असल्याचे नमुद केले. डि. पी. डी. सी. जिल्हा नियोजन तर्फे वाठोडा भागा मधे 20 ट्रांसफार्मर मंजूर झाले असून तेही लावण्याचे तातडीने आदेश दिले. मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता यांनी या संपूर्ण समस्यावर लक्ष देतो असे सांगण्यात आले. या बैठकीत प्रमोद पेंडके, माझी नगर सेवक बंटी कुकडे मनोज चापले, कांता रारोकर, समिता चकोल, मनिशा कोठे, वंदना नूरे रेखा साकोरे, हरिश डिकोडवार, व संजय अवचट अध्यक्ष पूर्व नागपूर भाजपा, राजू गोतमारे (महामंत्री), सुनिल सुर्यवंशी (महामंत्री), संजय वानखेडे, बाळू केय, सुरेंद्र समुद्रे, आशिष मरजीवे, नरेश चिरखाडे, अभय मोदी, राजेश संगेवार, सुरेश बारई, प्रशांत मानापूरे, प्रविण बोदले, आशिष कनोजे, पिंटू गिरे, विजय ढाले, प्रितम देशमुख आदि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.
वाठोडा विदयुत विभागाच्या लापरवाहीमुळे नागरीक हलाकान – कृष्णा खोपडे
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com