संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- कामठी तालुक्यातील वडोदा या गावांमध्ये काल दिनांक 5/1/2023 रोजी 5 वाजता विश्वरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
याउद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे जि.काँ.क. कमिटी अध्यक्ष ,ओबीसी विभाग ना.ग्रा. व सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुर च्या प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे, भारतीताई कांबळे विदर्भ महिला अध्यक्ष लहूशक्ती सेना महाराष्ट्र, भारत भाऊ शिंदे लहूशक्ती जिल्हा अध्यक्ष नागपूर, व त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धाजी सुरकार नागपूर, प्रमुख उपस्थिती राजूभाऊ थोटे सरपंच वडोदा, विशाल भाऊ चामट माजी उपसरपंच, सोपानची गबने माजी ग्रा.सदस्य, सुरजजी ढोके माजी उपसरपंच, राकेश निशाने ग्रा.सदस्य, विजय भाऊ दुरबुडे सामाजिकक कार्यकर्ते, गजानन जी गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, सचिनभाऊ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते व संचालक यांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व त्यासोबतच विश्वरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊसाठे संघटना उद्घाटनसोहळा पार पडला या संघटनेचे सदस्य कवडूजी गायकवाड अध्यक्ष, गणेश जी बिहाडे उपाध्यक्ष, विक्कि ढोके , रुपेश बिहाडे कोषाध्यक्ष, विजय बावणे सदस्य, उमेश डोके सदस्य, गीताताई गायकवाड सदस्य, ललिता बिहाडे सदस्य लक्ष्मीताई बेहाडे सदस्य रोशनी डोके सदस्य, प्रशांत कांबळे सदस्य, बबन जाधव सदस्य, वर्षा बावणे सदस्य, सर्व मिळून संघटना तयार करण्यात आले याप्रसंगी सर्व गावकरी व समाज बांधवांनी सहकार्य करून कार्यक्रमाला सहकार्य केले.