संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1 : राजस्थानच्या उदयपूर येथे धारदार शस्त्राने हिंदू समाजाच्या एका टेलरचा दोघा युवकांनी गळा चिरला.या घटनेला घेऊन या दहशतवाद विरोधात विश्व हिंदू परिषद , बजरंग दल कामठी प्रखंड तर्फे स्थानिक जयस्तंभ चौकात दहशतवाद विरोधात नारेबाजी करीत खून झालेल्या कन्हैयालाल च्या कुटुंबियांना न्याय देऊन आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या विरोध प्रदर्शन आंदोलनात डॉ संदीप कश्यप, संजय कनोजिया, मुकेश चकोले,राजेश पिल्ले, विलास चीलकेवार, राजेश खंडेलवाल, जयराज नायडू, सतीश मामिलवार, बंटी पिल्ले, रोहन बिलरवान , आकाश भोगे, विजय कोंडुलवार, पंकज वर्मा, सागर लिम्बचिया, सुनील खानवानी, संजय करंडे,लालू यादव ,प्रमोद वर्णम, गौरव लिम्बचिया, चंद्रशेखर तुप्पट, सागर बिसने, रजत यादव,कुणाल सोलंकी, कपिल गायधने, अमोल कोहले, अक्षय देशमुख, डिंपी यादव, विक्की यादव, पिक्कू यादव, चंदन वर्णम, राम शर्मा,निशु यादव,निशांत पिल्ले, संजय जैस्वाल , सुशात यादव,हर्षद खडसे,चंदन वर्णम,रजत यादव,कार्तिक कनोजिया, राजकुमार आसवानी व सैकड़ो हिंदू कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद तर्फे दहशतवाद विरोधात नारेबाज आंदोलन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com