कोदामेंढी :- चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मतांनी जनतेने करून दिल्याबद्दल विजयी उत्सव ढोल ताशांच्या गजरात सावंगी व शिवाडौंवली गावात मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगीत भाजप नेते विष्णु देशमुख ,सरपंच मंगला विष्णू देशमुख, उपसरपंच सुरेश म्हात्रे , राजकुमार जुगनाइके, भिमराव बावनकुळे ,गुरुदेव कुंभरे, शिवराम नागफासे ,अर्जुन बावनकुळे ,संजय गेडाम ,शिवा कुंबरे ललिता मकोल्हे दिनेश याप्रसंगी भाजप म्हात्रे हेमराज हुड मुकेश मरस्कोल्हे गावातील लाडक्या बहिणी व गावकरी मंडळीनी होते मिरवणूकीत सहभागी झाले होते.