नागपूर :- व्यंकट राज्यलक्ष्मी येलूबंदी यांना वेदांग ज्योतिष या विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्राप्त झाली आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकतर्फे ही पदवी दिली जाईल. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘आयुर्वेदिक साहित्यातील ज्योतिषशास्त्रीय संकल्पनांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ हा होता. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ.दिनकर मराठे, डॉ.कृष्णकुमार पांडे, माजी कुलगुरू डॉ.मधुसूदन पेन्ना, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुभाष वाघे, ज्योतिष गुरू अनिल वैद्य यांना दिले आहे.
व्यंकट राज्यलक्ष्मी येलूबंदी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी.एच.डी.) पदवी प्रदान
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com