केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कुस्ती स्पर्धेला भेट

नागपूर :- शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत श्री राम मंदिर राठी लेआउट झेंडा चौक झिंगाबाई टाकळी येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी (ता.१९) खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली.

यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी, आशिष मुकीम, माजी नगरसेवक भूषण शिंगणे, माजी नगरसेविका अर्चना पाठक, संगीता गि-हे आदी उपस्थित होते. यावेळी ना. नितीन गडकरी यांनी कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या व त्यांना प्रोत्साहित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ नागरिकांचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढविण्यासाठी कटिबद्ध - केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Sat Jan 20 , 2024
*खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ* *सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी जिंकले सभागृह* नागपूर :- निवृत्तीनंतर ज्येष्ठांना एकाकीपण येण्याची शक्यता असते. झपाट्याने बदलणाऱ्या काळात त्यांच्या आवडी-निवडी, इच्छा मागे राहून जातात. त्याचाच विचार करून ज्येष्ठांना ज्या गोष्टींनी आनंद मिळेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांचे आरोग्य उत्तम राहील, त्या सर्व गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगात सध्या हॅपिनेस इंडेक्सची चर्चा आहे. ज्येष्ठांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com