केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काटोल,नरखेडला रेल्वे थांबे मिळाले.

नागपूर :- कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे गाड्यांमुळे सर्वसामान्य नागरीक, छोटे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांना मोठ्या प्रमाणात झळ पोहचली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देऊन काटोल आणि नरखेड येथील थांबे पूर्ववत सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली होती तसेच भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सतत पाठपुरावाही केला

अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  तथा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने काटोल येथे

गाडी क्र 12967/68 चेन्नई-जबलपूर एक्सप्रेस

गाडी क्र 12405/06

भुसावळ हजरत निझामुद्दीन एक्सप्रेस

नरखेड येथे

ट्रेन न 11045/46

कोल्हापूर -धनबाद एक्सप्रेस

ट्रेन न 19713/14

जयपूर सिकंदराबाद एक्सप्रेस

ट्रेन न 109301/02

डॉ आंबेडकर नगर यशवंतपुर एक्सप्रेस

ट्रेन न 22669/70

एरणाकुलं पटना एक्सप्रेस काटोल आणि नरखेड रेल्वे स्थानकावर थांबे मिळाले असून उर्वरित रेल थांबे मिळण्याकरिता बैठक लावणार असल्याचे त्यांनी आश्र्वस्त केले.या वेळी चरणसिंग ठाकूर, सुधाकर कोहळे, दिनेश ठाकरे, देविदास कठाने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवरात्रोत्सवात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान”

Fri Sep 23 , 2022
महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – डॉ. विपीन इटनकर नागपूर :-  राज्यात अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या नवरात्रौत्सव कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com