आमधरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

संदीप कांबळे, कामठी
मौदा ता प्र – महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष हुकूमचंद आमधरे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी देशातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बद्दल चर्चा केली यावेळी बाजार समिती बांधकाम कर्मचारी वेतन यासाठी अनुदान मंजूर करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची विनंती हुकूमचंद आमधरे यांनी केली. आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन दिल्ली ला यावे याबत आपण सम्बधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन  नितीनजी गडकरी यांनी दिले अशी माहिती  हुकूमचंद आमधरे यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ऑटो मध्ये दागिन्यासह विसरलेली बॅग मिळवून दिल्याबद्दल महिलेने मानले पोलिसांचे आभार

Wed May 4 , 2022
नागपुर – दि. 30.04.22 रोजी शुभागी  गोस्वामी वय 35 वर्ष रा. रेल्वे कॉटर नरखेड , हे त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने नरखेड वरून नागपुर येथे 17ः15 वा. चे सुमारास रेल्वेने आले होते. रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्यांनी तेथुन घरी जाण्यासाठी सवारी ऑटो घेतले होते. सवारी ऑटोने ते इंदौरा चौक येथे 17ः30 वा. चे सुमारास उतरतांना सदर महिले सोबत असलेली बॅग ती ऑटोमध्येच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com