अंबाझरी उद्यान येथे आंबेडकरी महिला व पुरुषांची साखळी उपोषणाचा दहावा दिवस.

नागपूर :-अंबाझरी उद्यान येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यावर कार्यवाही करा या मागणीसाठी आंबेडकरी महिला पुरुष साखळी उपोषणात अंबाझरी उद्यान येथे याप्रसंगी आंविमो आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे, देवेंद्र बागडे, भिमराव फुसे स्मारक बचाव समितीचे तक्षशिला वाघधरे, बाळू घरडे, मंदा वैद्य, नंदा भगत, सुधीर वासे आणि आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कवी, महिला, युवक, शहरातील बौद्ध विहार कमिटीच्या कार्यकर्ते आज धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी दिनेश बनसोड यांच्या परिवारातर्फे उपहार वाटप करण्यात आले.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com