केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विमानतळावर स्वागत 

नागपूर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी सव्वादोनच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगानातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले.      तेलंगाना राज्यातील आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत.   डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आज त्यांचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील,पोलीस उपायुक्त विजय सागर,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मोहन मते यांनी स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor reviews the work of State Skills University

Tue Oct 10 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor and Chancellor of the public universities in the State Ramesh Bais reviewed the working of the newly created Maharashtra State Skills University (MSSU) at Raj Bhavan Mumbai. Vice Chancellor of MSSU Dr Apoorva Palkar made a presentation on the university’s new campus and its activities. She apprised the Governor of the various Post Graduate, Under Graduate […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com