– कापसाचे गाडीचे ड्रायव्हर आतमधे अडकून
“गावकऱ्यांचे मदतीने दोन जेसीबी मशीनव्दारा अथक प्रयत्न करून ड्रायव्हरल बाहेर काढून नागपूर हलविले.
रामटेक :- रामटेक तुमसर रोडवर शिवनी भोडकी जवळ किरणापूर शिवारात पो.स्टे. अरोली हट्टी, १४ मार्च रोजी दुपारी अंदाने ४ वाजताच सुमारास शिवनी वरून कापूस भरून हिवरा येथे ट्रक कृ MH 40 N 146 हा जात असला विरुद्ध दिशेने तिरोड़ा येथून कोळसा खाले करून रामटेककडे जानारा दूक ह्या अनियंत्रित ट्रकने भरधाव येऊन कापसाचे गाडील भयकर धडक दिले यात कापसाचे गाडीचे ड्रायव्हर आतमधे अडकून पडल होना शिवनी येथील गावकरी व किरणापूर येथील गावकऱ्यांचे मदतीने दोन जेसीबी मशीनव्दारा अथक प्रयत्न करून ड्रायव्हरल बाहेर काढून नागपूर येथे हलविले. गावक-याचे म्हणण्याप्रमाणे या रोडवर दररोज कोळश्याचेच ट्रकने अपघात होतात तयाकडे पोलिस विभाग आरटिओनी लक्ष देणे गरजेचे आहे. घटना स्थळी रामटेकचे नायब तहसीलदार पाटील, अरोली चे पोलिस निरीक्षक संतोष दाभेराव हजर होते थोडा वेळ रस्ता जाम करण्यात आला होता
भारत कड़वाईक, हेमरान बडवाईक रामूजी मेहर गणेश भलवी यो पा. हसापूर विनयनी गुरे सरपंच ग्रा. घ. शिवनी खूशाल कैच भागेश्वर पूरनेनी, महादेव पाटील इत्यादी गावकरी मोठ्या संखेनी हजर होते जवळ पासू १ तास वाहतूक बंद करण्यात आले व नंतर पोलीस आल्यावर वाहतूक सुरु करण्यास भाले कोळश्याचे ट्रकने अशाप्रकारे होणारे अपघात न थांबविल्यास मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया यावेळी दिली. यावर त्वरित तोडगा काढण्याबाबत गावकरी यांनी संगीतले.