जयस्तंभ चौकातुन दुचाकी चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील साई भोजनालय समोर 20 हजार रुपये किमतीची उभी ठेवलेली काळ्या रंगाची जुनी स्प्लेडर दुचाकी क्र एम एच 40 यु 0031 रात्री 9 दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी मनोज पाटील वय 50 वर्षे रा जे पी नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भरमसाठ वीज देयक आले, आपणच आपले देयक तपासा…

Sat Apr 6 , 2024
नागपूर :- काही दिवसांपासून नागपूरसह राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले आहे की नाही ही शंका उपस्थित होते व याची चाचपणी केली जाते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे तर वीजवापराच्या प्रमाणात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com