क्षय रोग ग्रस्ताना पोषण आहार किट वितरण

नागपूर :-प्रधानमंत्री यांचे आव्हान टी.बी.(क्षय रोग)मुक्त भारत जनभागीदार अभियाना अंतर्गत मंगळवार दि. 28/2/23 रोजी सकाळी :9:30 वाजता स्व. प्रभाकरराव दटके दवाखाना महाल येथे स्व. प्रभाकरराव दटके स्मुर्ती सेवा संस्था च्या वतीने 81 टी. बी. ग्रस्त लाभार्थ्यांची सहा महिने जबाबदारी स्वीकारून सलग पाचव्या महिन्यात एक महिना पुरेल त्यात सर्व प्रकारचे कडधान्य, अंडी, प्रोटीन पावडर अशी पोषक आहार युक्त किटचे वितरण सामाजिक कार्यकर्त्या तथा संथ गजानन महाराज मंदिर महाच्या ट्र्स्टी चौहान यांचे शुभे हस्ते तसेच संस्था अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, सचिव राजेश कन्हेरे हरीश महाजन सचिन दडवि, मनोज मिराशी उमेश वारजुरकर पियुष बघले यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय; ‘दावोस’च्या या अडीच दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्याच्या तिजोरीतून ४० कोटी रुपयांची उधळपट्टी का - अजित पवार

Wed Mar 1 , 2023
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सरकारवर टीकास्त्र राज्य सरकारची भरकटलेली दिशा राज्यपालांच्या अभिभाषणातून प्रकट;राज्यासमोरील गंभीर प्रश्नांचा साधा उल्लेख सुध्दा अभिभाषणात नाही राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सहा महिने झाले भरती चालू आहे इतकं गतीमान सरकार ;अजित पवारांनी सरकारचे टोचले कान… मुंबई :- दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com