नागपूर :- शहीद दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
शहीद दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात शहिदांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com