नागपूर :- सीताबर्डी मित्र मंडळाच्या वतीने थोर देशभक्त, धर्मवीर डॉ मुंजे यांचे पुण्यस्मरण दिना निमित्त सीताबर्डी येथील मुंजे चौकातील डॉ मुंजे यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सीताबर्डी मित्र मंडळाचे संयोजक दिनेश गावंडे, उमेश नागभिडकर, कैलाश छाबरिया, अमोल तपासे, सचिन अवधाने उपस्थित होते.
धर्मवीर डॉ. मुंजे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com