नागपूर :- मध्य नागपूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रवीण दटके यांच्या जनसंवाद यात्रेचा तांडपेठ येथून शुभारंभ झाला.यावेळी या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतला.तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सर्वांची विचारपूस केली,यावेळी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रभागात केलेल्या कामा बद्दल नागरिकांनी आभार मनात जागोजागी स्वागत केले.
या पद यात्रेत आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, गिरीश देशमुख, दीपराज पार्डीकर, राजेंद्र धकाते, नानू धकाते श्रावण खापेकर, सुहास नंदनवार, विजय खेडे, भास्कर पराते, लक्ष्मण पाठारे यश पांडे मनोहर मोहंदेकर युवराज निपाणी, कल्पना सोनटक्के, नरेश धापोडकर, शुभम मौंदेकर, विक्की मंडलिक, रवी नंदनवार, सतीश कुंभारे, सुनिता खालगुने, सारिका खंडे,संगीता निमजे तसेच भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.