– सायंकाळी 5 वाजता*
नागपूर :-उपोषणाची आज तिसऱ्या दिवशी सांगता झाली. पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळासोबत मंगळवार १९ डिसेंबरला बैठक लावली असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी उपोषण सांगता भाषणातून दिली.
Fri Dec 15 , 2023
नागपूर :- मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची (पीटीसी) आवश्यकता असते. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) देखील सदनिकांची आवश्यकता आहे. तथापि एसआरएला संक्रमण शिबिरांची आवश्यकता असल्याने यामधील सदनिका प्रकल्पबाधित शिबिरामध्ये रुपांतरित करून देण्याबाबत लवकरच बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील […]