नागपूर :-मध्य नागपूर परीसरातील शहीद शंकर महल्ले स्मारक झेडा चौक या चौकामधे नेहमी वाहतुकीची कोडी होत असते अधि अधि लोकांना बराच वेळ टाॅफीक मधेच थांबावे लागते असे दिवसातुन अनेकदा होत असते हा मार्ग आयचितमंदिर रोड ते झेडा चौक ते महाल झेंडा चौक ते गंगाबाई घाट रोड आणि सक्करदरा चौक कडे जाते या मार्गावर वाहनाची गर्दी फार असते टाफीकपोलीस नसल्याने झेडा चौकात वाहणाची कोडी होते हि माहीती विनोद इंगोले समाजसेवक यांनी टाफीकपोलीस विभागाला दिली परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही हि समस्या न सोडवल्यास पोलीस कमिशनर नागपूर शहर यांना निवेदन देणार.