– महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याण संस्था नागपूरच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
– अंधांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला अजूनही आमच्या पदरी आले अपयशच.
– समाज माध्यमातुन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याणकारी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दृष्टबाधित महिलांकरिता आयोजित केलेला आहे.शनिवार दिनांक 22 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असेही पत्रपरिषदेत नारायणराव इंगळे यांनी सांगितले