एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील ‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा’ या शीर्षकाखालील संक्षिप्त उतारा पंतप्रधानांनी केला सामायिक

परीक्षेची तयारी कशाप्रकारे करतात हे सांगण्याचे विद्यार्थ्यांना केले आवाहन

नवीदिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील ‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा’ या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“#एक्झामवॉरियर्स या पुस्तकात, एक मंत्र आहे, ‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती – तुमची स्वतःची शैली निवडा.’

#परीक्षापेचर्चा काही दिवसांवर आली आहे, मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही परीक्षेची तयारी कशाप्रकारे करता ते यामधील रंजक अनुभवांसह सामायिक करा. हे आपल्या परीक्षा योद्ध्यांना नक्कीच प्रेरित करेल.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Diplomats of 35 countries meet Governor Koshyari

Tue Jan 17 , 2023
Mumbai :- Diplomats, Consuls and Honorary Consuls of 35 countries based in Mumbai met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari on Mon (16 Jan). The group of diplomats was led by the Dean of the Consular Corps and Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn and Vice Chairman of the Association Vijay Kalantri. Interacting with the diplomats the Governor […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com