– (नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, उमरेड आणि कामठी)
56- नागपूर पश्चिम :– सुहास राऊळकर ( अपक्ष), अलका पोपटकर ( अपक्ष), सुधाकर कोहळे ( भारतीय जनता पार्टी), यशवंत तेलंग ( भीम सेना), नरेश बरडे (अपक्ष), विकास ठाकरे ( इंडियन नॅशनल काँग्रेस), नरेंद्र वालदे ( बहुजन समाज पक्ष), नरेंद्र जिचकर ( अपक्ष), हेमंत पांडे ( अपक्ष), मनोज गजभिये ( बहुजन समाज पक्ष), आदर्श ठाकूर ( अपक्ष), राजेश गोपाळे ( अपक्ष), मनोज गौरखेडे ( भारतीय युवाजन एकता पार्टी), प्रकाश गजभिये ( बहुजन समाज पार्टी), यश गौरखेडे ( वंचित बहुजन पार्टी), डॅा. विनोद रंगारी ( बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), हबीब बेग ( राजा बेग) (अपक्ष), वर्षा सहारे ( बहुजन समाज पार्टी), प्रमोद बावने ( अपक्ष), धीरज पाझारे (अपक्ष), अरुण भगत ( जन जनवादी पार्टी), लॅारेन्स जॅान ग्रेगोरी (अपक्ष) अशा 22 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
57- नागपूर उत्तर (अ.जा.)– रवी गिरधारी सोमकुवर (अपक्ष), अतुलकुमार दादा खोब्रागडे (अपक्ष), सुनिल काशीनाथ मेश्राम (अपक्ष), कुणाल विश्वनाथ ढोके (अपक्ष), गिरीश राखडू सहारे (बळीराजा पार्टी), रमेश शामरावजी वानखेडे (भारतीय जनता पक्ष), प्रगती इंदलकुमार गौरखेडे (जय विदर्भ पार्टी), मनोज दशरथ सांगोळे (अपक्ष), किर्ती दिपक डोंगरे (ए.आय.एम.आय.एम. पार्टी), अशोक महादेव वाघमारे (वंचीत बहूजन आघाडी) व (अपक्ष), रमेश बाबूराव फुले (रिपब्लीकन पक्ष), डॉ. मिलींद पांडुरंग माने (भारतीय जनता पार्टी), श्रीधर भोजराज तागडे (बहुजन मुक्ती पार्टी), चंद्रकांत प्रल्हाद रामटेके (रिपब्लीकन पक्ष (खोरीप)), डॉ. नितीन काशीनाथ राऊत (भारतीय काँग्रेस पार्टी), पतीतपावन/पवन काशीनाथ गजभिये (वंचीत बहुजन आघाडी), संघपाल हरीष उपरे (अपक्ष), बुध्दम बाबूराव राऊत (बहुजन समाज पार्टी), पंजाबराव गुजाराम मेश्राम (बहुजन रिपब्लीकन पार्टी), अश्वीन विनायक जवादे (अपक्ष), विश्वास चंद्रभान पाटील (अपक्ष), महेंद्र तुळशीराम भांगे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)), कुणाल प्रेमानंद जनबंधु (मायनारीटी डेमोक्रेटीक पार्टी), ज्योती किशोर मेश्राम (अपनी प्रज्ञाहित पार्टी).
*59 – रामटेक – सचिन किरपान ( अपक्ष), विजय हटवार ( अपक्ष), पुकराज कामडे ( अपक्ष), नरेश धोपटे ( अपक्ष), मनोज बावणे (अपक्ष), प्रदीप साळवे ( भीमसेना), हरीचंद उइके ( गोंडवाना गणतंत्र पार्टी), आशीष जयस्वाल ( शिवसेना), सचिन चौरसिया ( अपक्ष), राजेंद्र बावनकुळे (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), विक्की जिभकाटे ( अपक्ष), प्रफुल्ल अंबादे (अपक्ष) व (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), विशाल बरबटे ( शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रमेश कारामोरे ( प्रहार जनशक्ती पक्ष), चंद्रशेखर भीमटे ( बहुजन समाज पार्टी), विशेष फुटाणे ( बहुजन रिप. सोशालिस्ट पार्टी), डॅा. राजू उर्फ राजेश माणिकराव ठाकरे ( अपक्ष), रामेश्वर इनवाते (अपक्ष), राजेंद्र मुळक (अपक्ष) व (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शांताराम जळते ( बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट), उमेश बागडे ( अपक्ष).
*51 – उमरेड (अ.जा.) – शशिकांत हिरामण मेश्राम (इंडियन नॅशनल काँग्रेस आणि अपक्ष), संजय नारायणराव मेश्राम (इंडियन नॅशनल काँग्रेस), मिलिन्द इस्तारी सुटे (अपक्ष), भिमराव सुर्यभान गजभिये (बहुजन समाज पार्टी), प्रमोद देवराव घरडे (अपक्ष), प्रेमकुमार दशरथ गजभारे (अपक्ष), शशीकांत बारसु मेश्राम (आजाद समाज पार्टी), सुधीर लक्ष्मण पारवे (भारतीय जनता पार्टी), शेखर गणपत दूंडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), बिंदुकर प्रल्हाद पिल्लेवान (अपक्ष), पद्माकर डोमाजी बावणे (अपक्ष), प्रशांत वासुदेवराव कांबळे (अपक्ष), दर्शनी स्वानंद धवड (इंडियन नॅशनल काँग्रेस आणि अपक्ष), राजु देवनाथ पारवे (अपक्ष), दीलीप सुखदेव बनसोड (अपक्ष), दिलीप सिताराम शेगावकर (अपक्ष), सुधिर सेवकरामजी शेगांवकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार).
*58 – कामठी* – कामठी मतदारसंघातून आज खालील नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. यात शौकत अली बागवान, गजानन गणाजी लोखंडे, सचिन भानुदास पाटील, सलीम अलाउद्दीन अंसारी, बंटी श्रावण झडावणे, फैयाज अहमद अंसारी यांनी अपक्ष म्हणून आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. विक्रांत मेश्राम (बहुजन समाज पार्टी), चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे (भारतीय जनता पार्टी), नफीस अब्दुल अलीम शेख (राष्ट्रीय समाज पक्ष), किशोर मारोतराव गेडाम (अपक्ष), सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी (अपक्ष), जगदिश ईच्छापूरी वाडीभस्मे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रटिक), दिपक सुधाकराव मुळे (अपक्ष), गणेश बाबुराव पाटील (अपक्ष), मनोज बाबुराव रंगारी (अपक्ष), प्रफुल्ल आनंदराव मानके (वंचीत बहुजन आघाडी), गणेश आनंद मुदलीयार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), नरेंद्र दत्त गौर (अपक्ष), फिरोज अहमद अंसारी (अपक्ष), राजेश बापूरावजी काकडे ( राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), नितीन रामाजी सहारे (भीमसेना), प्रशांत मिलींद बन्सोड (आझाद समाज पार्टी), नविद अख्तर मो. रफीक नविद (ए.आय.एम.आय.एम), नविद अख्तर मो. रफीक नविद (अपक्ष),प्रफुल आनंदराव मानके (वंचीत बहुजन आघाडी) यांनी आज नामांकने दाखल केली.